मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी पुण्यातील विधानभवनला दाखल झाल्यानंतर शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. यावेळी उद्यानाला माझं नाव कशाला दिलं?, आनंद दिघे यांचं नाव द्यायला पाहिजे ना असं शिंदेंनी सुनावलं.